<<<...माझी प्रिय मैत्रीण... >>>
“माझी मैत्रीण आहे पहा खूप खूप छान,
तिच्या शिवाय माझे हालत नाही पान …!”
”तिला सुध्धा माझ्याशिवाय कर्मात नाही मूळी ,
"मैत्री " साठी वेडी होते ,आहे JARA खुळी …!”
”वर्गा मध्ये चालतो चषेतेचा विषय ,
नाही त्याचे आम्हाला कसलेच भय …!”
”एकदा मात्र वर्गा मध्ये झाले वाईट खूप ,
बदलून गेले अगदी आमच्या मैत्रीचे स्वरूप …!”
”वाद वादी,गैरसमज ,भांडण आणि कट्टी ,
मनातून मीच केली तिची हकालपट्टी …!”
”तिच्या शिवाय करमेना , म्हणून डोळ्यात आले पाणी ,
दाटून आली मनामध्ये मैत्रीची ती गाणी …!”
”खूप खूप त्रास झाला तिला आणि मला ,
शेवटी मात्र एकला आम्ही म्याडमचा सल्ला …!”
” म्याडम नीच माझ्या हाती दिला तिचा हात ,
जुळून आली मैत्री म्हणून बसली परत एकदा अम्हीची गाट…!”
Comments
Post a Comment