Explanation in Marathi As well as in English 1)Marathi 2) English Revised Plan नवीन प्लॅन आता पैसे तुमच्या खात्यात येणार..... Work From Home Account opening project आपल्याला घरबसल्या मोबाईल वरून कंपनी चे DMAT अकाउंट opening चे काम करायचे आहे. 1)तर तुम्हाला वाटेल की आमचा काय फायदा- तुम्ही जर एक कस्टमर ला refer केले आणि successful रेजिस्ट्रेशन झाले तर तुम्हाला 400 ते 600 rs भेटतात. _टिप-तुमचे अकाऊंट आमच्या link वर जाऊनच account काढले पाहिजे._ आणि त्यानंतर refer and earn करा. 2)तुम्हाला कस्टमर ला त्याचा फायदा समजावुन सांगायचं आहे . फायदे- a)अकाऊंट फ्री आहे. b)ब्रोकरेज रेट फार कमी आहे. c) ElearnMarket चा share मार्केट मध्ये नवीन लोकांसाठी मार्गदर्शन करणारा 999 Rs कोर्स फ्री मध्ये . d)999 Rs चा stockEdge ची membership. काम स्टार्ट करण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःचा अकाउंट बनवायचा आहे.(लिंक दिली आहे) अकाउंट Create झाल्यानंतर तुम्हाला कंपनी कडून ID आणि Password मिळेल. त्यानंतर तुमचे काम स्टार्ट होईल.... कस्टमरला काही प्रॉब्लेम आला तर कंपनी स्वतः कस्टमरला कॉल करून अकाउंट ओपन करून घेते अकाउंट...
We provide job updates for indian employee..... Jobs,Tricks, Educational material, Mobile tricks, Movies , Mathematical Trick,Farm Tricks, Marathi,Hindi , English,मराठी व्याकरण, Business Guidance, Entrepreneur Guidance